Inviting application for appointment of Secretarial Auditor of the Company. Last date to apply April 07, 2025 by 5.00 PM

प्र.मं.आ.यो. 2.0 (शहरांचे) होम लोन्स

प्र.मं.आ.यो. 2.0 (शहरांचे) होम लोन्स

निकष शहरी जागांचे (वैधानिक शहरांचे) तपशील
वार्षिक स्थूल उत्पन्न 1) आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक : रु ३ लाखांपर्यंत
2) कमी उत्पन्न गट : रु ३ लाख ते रु ६ लाख
3) मध्यम उत्पन्न गट-१ : रु ६ लाख ते रु ९ लाख
4) मध्यम उत्पन्न गट-२: रु ९ लाख ते रु १२ लाख
मालमत्तेच्या किंमतीची मर्यादा : सर्व प्रवर्गांमध्ये कमाल रु ३५ लाख (आ.दु.घ., क.उ.ग., म.उ.ग.)
मालकीची आवश्यकता : घरातील कर्त्या स्त्रीच्या नावाने किंवा पुरुष सदस्यासोबत संयुक्तपणे असायला हवी (अपवाद जर घरी प्रौढ स्त्री नसेल तर).
भौगोलिक व्याप्ती : २०११ च्या जनगणनेनुसार सर्व वैधानिक शहरे आणि नवीन अधिसूचित शहरे किंवा शहरी जागा.
  • कर्ज घराच्या खरेदीसाठी, भूखंडावरील बांधकामासाठी, सहकारी गृहसंस्थेमधील खरेदीसाठी, घराच्या दुरुस्तीसाठी / विस्तारासाठी काढता येऊ शकते.
  • प्र.मं.आ.यो. शहर २.० तुमच्या गृह कर्ज (होम लोन) व्याजावर रु १.८० लाखांपर्यंतची सबसिडी देते, ज्यामुळे तुमच्यावरील आर्थिक ओझे लक्षणीयरीत्या कमी होते.
  • आकर्षक आणि सर्वांत कमी व्याजदर
  • वेतनदार, व्यावसायिक आणि उद्योजक वर्गाला या योजनेचा लाभ घेता येतो

1. कर्जाची मुदत

कमाल ३० वर्षे
*निवृत्तीच्या वयापलीकडे वाढू शकत नाही (वेतनदार व्यक्तींसाठी ६० वर्षे आणि स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी ७० वर्षे)

 

2. कर्जाची रक्कम

शहर कमाल रु.25 लाखांची रक्कम

 

3. व्याजदर आणि शुल्के

चल दर
तुमच्या कर्जावरील व्याजदर CIBIL स्कोरशी संबंधित असतात (नियम व अटी लागू)

सर्वोत्तम दरांसाठी तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

 

4. परतफेडीची पद्धत

तुम्ही तुमच्या गृहकर्जावरील (होम लोनवरील) मासिक हप्ते असे फेडू शकता :

  • इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस) / नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच) - तुमच्या बँकेला दिलेल्या स्थायी सूचनांवर आधारित
  • पोस्ट डेटेड चेक्स (पीडीसीज्) - तुमच्या वेतन / बचत खात्यावर काढलेले. (केवळ ईसीएस / एनएसीएच सुविधा उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी)

कृपया नोंद घ्या की गृहकर्जावरील (होम लोनवरील) ईएमआय मापकाची निर्मिती तुम्हाला साधारण अंदाज येण्यासाठी केलेली आहे आणि त्यातील गणना अंतिम मानू नये.


हो नाही

पुरुष आणि घरातील प्रौढ स्त्री
स्त्री
कर्ता पुरुष आणि कर्ती स्त्री संयुक्तपणे
घरामध्ये कोणतीही प्रौढ स्त्री नसणारा विधुर / अविवाहित / विभक्त पुरुष

(Five Lakh)

(Twenty Lakh)

(Twenty Lakh)

(10 years and 0 months)

(One Hundred sqm)