2019-04-25T06:54:45+00:00

GIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही कंपनी १२ डिसेंबर १९८९ मध्ये ‘जीआयसी गृह वित्त लिमिटेड’मध्ये अंतर्भूत करण्यात आली. १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये सादर केलेल्या निगमन प्रमाणपत्राद्वारे त्याचे नाव बदलून सध्याचे नाव देण्यात आले. GIC चा प्रमुख व्यवसाय हा व्यक्ती आणि घर बांधकाम निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना /संस्थाना सदनिका किंवा घर बांधकामासाठी गृहकर्ज देणे हा आहे. GICHFL नेहमीच विश्वास ठेवला आहे की, त्यांचे यश आणि वाढ ही ग्राहकांसाठी अनुकूल अशा वाजवी आणि नितीमुल्य धोरणांचे पालन करण्यावर अवलंबून आहे. आणि या धोरणांचे पालन करत असतानाच भागधारकांसाठीही फायदेशीर ठरत आहे. े. पालन करण्यावर अवलंबून आहे. आणि या धोरणांचे पालन करत असतानाच भागधारकांसाठीही फायदेशीर ठरत आहे.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, इंडिया आणि त्यांच्या उपकंपन्या जसे की, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांद्वारे याची जाहिरात केली जाते. लिमिटेड या कंपन्यांद्वारे याची जाहिरात केली जाते.

GICHFL ची देशभरात एक मजबूत मार्केटिंग टीम आहे. ज्याची 75 कार्यालये आहेत आणि ज्यांना सेल्स असोसिएट्स (SAs) द्वारे मदत केली जाते. वैयक्तिक कर्जदारांना वित्तपुरवठा करण्यासाठी त्याचे बांधकाम व्यावसायिकांशी टाय-अप आहेत.