भारतामध्ये आता शेकडो इमारती तयार होत असल्याने, ग्राहकाला पूर्वीपेक्षा जास्त निवडी आहेत. तुमच्या मालमत्ता खरेदीसाठी कर्ज घेण्याबद्दल विचार करत असताना, दोन बाबी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

 1. स्थान
 2. मालमत्ता बांधकामाचा टप्पा

तुम्ही गृहीत धराव्या अशा इतर काही बाबी:

 • आपल्याला परवडते का
 • मालमत्तेची स्पष्ट कल्पना
 • सार्वजनीक वाहतूक पर्याय
 • बाजार
 • बिल्डरची प्रतिष्ठा
 • तुमच्या कार्यालय(कार्यालये) यांपासूनचे अंतर
 • शाळेची आणि इतर शैक्षणीक संस्थांची समिपता
 • त्या भागामधील रूग्णालये आणि इतर डॉक्टर यांची समिपता
 • पाणी पुरवठा ( 24 तास, 18 तास उपलब्धता)
 • प्रदुषणाचे प्रमाण आणि वाहतूक गर्दी
 • सामाजीक खर्च आणि देखभाल शुल्क
 • गुन्ह्यांचे प्रमाण आणि सुरक्षीतता
 • पार्कींगची जागा, आणि भविष्यामध्ये त्याची उपलब्धता
 • मासीक सोसायटी शुल्क

मालमत्ता पुन्हा विकण्याच्या बाबतीत

 

 • मालमत्तेची कल्पना
 • गळतीच्या तक्रारी
 • सामान्य देखभाल आणि स्वच्छता
 • सोसायटी हस्तांतरण शुल्क

बांधकाम चालू असलेल्या कोणत्याही मालमत्तेच्या बाबत लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या इच्छेनूसार ते बांधकाम करून घेऊ शकता. मालमत्तेवर देण्यात येणारे सूट शुल्क तुमच्या वाटाघाटी करण्याच्या कौशल्यावर अवलंबुन असतात.

विविध मालमत्ते बरोबर तुलना करण्यासाठी आणि तुम्हाला निर्णय घेण्यात मदत मिळण्यासाठी घर निवड तपाससूची डाऊनलोड करा.