जीआयसी हाऊसींग फायनान्स लि., (जीआयसीएचएफएल) ने तीच्या ग्राहकांसोबत व्यवहार करताना व्यवसायामध्ये पारदर्शकता येण्यासाठी काही कोड अंमलात आणले आहेत.

 • उद्दिष्टे :
  1. ग्राहकांबरोबर व्यवहार करताना चांगली व उचित व्यापार पद्धतीला प्रोत्साहन देणे;
  2. पारदर्शकता वाढवणे ज्यामुळे ग्राहकांना नेमक्या कोणत्या सेवांची अपेक्षा आहे हे व्यवस्थीत समजेल;
  3. जास्त ऑपरेटींग दर्जा प्राप्त करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातुन मार्केट फोर्स ला प्रेरणा देणे;
  4. ग्राहर आणि जीआयसीएचएफएल यांमध्ये उचित आणि मैत्रीपूर्ण संबंध तयार करणे; आणि

  हाऊसींग फायनान्स प्रणालीमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे

  • कोडचे उपायोजन :या कोडचे जीआयसीएचएफएलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि इतर अधिकृत व्यक्तींना त्यांच्या व्यवसायामध्ये उपायोजन करायला हवे.
 • वचनबद्धता:
  जीआयसीएचएफएलसर्व व्यवहारामध्ये उचित आणि माफक कृती करण्यासाठी या कोडचा हाऊसींग फायनान्स उद्योगामध्ये उत्तम दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रामाणीकता आणि पारदर्शकता या तत्वांवर अवलंब करेल.जीआयसीएचएफएल ग्राहकांना समजावे यासाठी कोणत्याही संदिग्धतेशिवाय स्पष्ट माहिती पुरवेल.:

  1. तीच्या अटी आणि शर्तींसह उत्पादन आणि सेवांमध्ये व्याज आणि सेवा शुल्क यांचा समावेश आहे.
  2. ग्राहक उपलब्ध फायदे .

  जीआयसीएचएफएल काही चुक असल्यास त्वरेने त्यावर कृती करते, आणि या कोडच्या उद्देशांबद्दल ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्या सोडवते.

  जीआयसीएचएफएल ग्राहकांची सर्व माहिती खाजगी आणि गोपनीय ठेवेल आणि ग्राहकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कायदेशीर व शासकीय अधिकारी ज्यामध्ये नियामक किंवा क्रेडीट एजन्सी यांचा समावेश होतो त्यांच्याव्यतिरीक्त कोणालाही ही माहिती देणार नाही.

  जीआयसीएचएफएल असलेल्या कर्जधारकांना आणि नवीन कर्जधारकांना व्यवसाय व्यवहाराच्या आधी मागणी केल्यास या कोडची प्रत देते.

  जीआयसीएचएफएल तीच्या ग्राहकांमध्ये वय, वंश, जात, लिंग, वैवाहीक स्थिती, धर्म आणि अपंगत्व यांमुळे भेदभाव करणार नाही. तरिसुद्धा कर्ज उत्पादनांमध्ये कोणतेही बंधन असल्यास त्या बाबी लागू करतील.

 

 • अस्वीकार आणि पारदर्शकता  :

  जीआयसीएचएफएल व्याजदर, सामान्य शुल्क यांची पुढील माध्यमांच्या माध्यमातून माहिती देईल:

  1. शाखांमध्ये सूचना देऊन,
  2. टॅरीफ वेळापत्रक देऊन
 • जाहीरात, मार्केटींग आणि विक्री  :जीआयसीएचएफएल सर्व जाहीराती आणि विक्रीवाढ कार्यक्रम स्पष्ट असल्याची आणि चुकीची नसल्याची खात्री करेल. उचित व्यवहार पद्धती कोड सेल्स असोसिएट्स/कंपनीचे प्रतिनीधी यांना सुद्धा ते विक्री उत्पादनांबद्दल वैयक्तीकरित्या ग्राहकांबरोबर व्यवहार करतेवेळी लागू असेल.
 • क्रेडीट रेफरन्स एजन्सी  :जीआयसीएचएफएल ग्राहकांबद्दलची माहिती यावेळी क्रेडीट रेफरन्स एजन्सीला देतील:-
  a. खाते उघडण्याच्या वेळी
  b. ग्राहकाने त्याचे/तीचे देयक भरले नाही तर.
  c. ग्राहकांविरूद्ध बाकी देयक घेण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करायची असल्यास.
  d.ग्राहकांविरूद्ध कायदेशीर स्त्रोतांकडून कर्ज चुकते करायचे असल्यास.जीआयसीएचएफएल कायद्याला आवश्यक असल्यास किंवा ग्राहकाने माहिती देण्याची परवानगी दिली असल्यास त्याबद्दल क्रेडीट रेफरन्स एजन्सीला ही माहिती देऊ शकतील.
 • बाकी देयकांचे संकलन : कर्ज जेव्हा दिले जाते, जीआयसीएचएफएल ग्राहकाला रक्कम भरण्याचे पर्याय, अवधि आणि कालावधी यांची माहिती देत असते. तरिसुद्धा जर ग्राहकाने परतफेडीचे वेळापत्रक चुकविले तर बाकी रक्कम चुकती करण्यासाठी कायद्या अनूसार कार्यवाही केली जाते. या प्रक्रियेमध्ये ग्राहकाला त्याला/तीला सूचना पाठवणे किंवा वैयक्तीक भेटी चा समावेश असतो.जीआयसीएचएफएल स्टाफ किंवा कंपनीचे प्रतिनीधीत्व करणारा कोणताही वैयक्तीक अधिकारी स्वतःची ओळख करून देईल आणि जीआयसीएचएफएल कडून मिळालेले अधिकृत पत्र ग्राहकाला पाठवेल आणि मागणी नूसार, जीआयसीएचएफएल ने दिलेले ओळखपत्र सुद्धा ग्राहकाला दाखवेल आणि त्यासोबतच त्याची बाकी रकमेची माहिती सुद्धा दाखवेल.बाकी कर्ज रक्कम चुकती करण्यासाठी किंवा परस्पर स्वीकार्य पद्धतीने बाकी पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल.ग्राहकाला बाकी रकमेसाठी भेट देण्यापूर्वी, सभ्यता आणि शिष्टाचार यांचे पालन केले जाईल.
 • तुमच्या ग्राहक मार्गदर्शीकांना (केवायसी) जाणून घ्या : जीआयसीएचएफएल ग्राहकाला तीच्या केवायसीच्या आवश्यकता समजावून सांगेल आणि कर्ज मंजूरी करण्यापूर्वी, खाते उघडण्याआधी आणि कृती करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा ग्राहकाला देईल.जीआयसीएचएफएल केवळ कंपनीच्या केवायसीला जुळण्यासाठी, अँन्टी-मनी लॉन्डरींग किंवा इतर कोणत्याही गरजांसाठी ही माहिती प्राप्त करेल. याव्यतिरीक्त कोणतीही अतिरीक्त माहिती मागीतल्यास, ती वेगळी सांगीतली जाईल आणि अशी माहिती मागण्याचा उद्देश सुद्धा सांगीतला जाईल.
 • जमा लेखा:जीआयसीएचएफएल तीच्या व्याजदर, व्याज लागू करण्याची पद्धती, जमा च्या अटी, मुदतपूर्व रक्कम काढणे, जमा विरूद्ध कर्ज, नॉमिनेशन सुविधा यांसह विविध जमा योजनांची माहिती देईल.
 • कर्ज:जीआयसीएचएफएलकडून कर्ज परतफेड क्षमतेचे मूल्यांकन:जीआयसीएचएफएल ग्राहकाला कर्ज देऊ शकली नाही, तर ती त्याचे लेखी कारण सांगेल.जर ग्राहकाला त्याच्या/तीच्या जबाबदारीसाठी कोणाची सुरक्षा किंवा हमी यांचा जीआयसीएचएफएल ने स्वीकार करावा असे वाटत असेल, तर कदाचीत कंपनी त्याची वित्त माहिती तीच्या कायदेशीर सल्लागाराला देईल.
 • कर्ज आणि त्याची प्रक्रिया   :
  1. कर्ज उत्पादन देतेवेळी, जीआयसीएचएफएल लागू व्याजदर, शुल्क, असल्यास प्रक्रिया शुल्क, पूर्व-देयक पर्याय आणि असल्यास शुल्क कर्जदाराच्या व्याजावर परिणाम करणारे काही सुत्र असल्यास त्याची माहिती देईल.
  2. कर्ज आवेदनावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी जीआयसीएचएफएलकडे आवेदन देतेवेळी द्याव्यात. अतिरीक्त माहिती हवी असल्यास, जीआयसीएचएफएल ग्राहकाला संपर्क करेल.
  3. जीआयसीएचएफएलग्राहकाला अटी व शर्तींसह कर्ज मंजूर करण्यासाठी सूचीत करेल.
  4. हे विनामूल्य होण्यासाठीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिप्रमाणीत कर्ज कागदपत्रांच्या एका प्रतीवर ग्राहकाचा हक्क आहे.
  5. जीआयसीएचएफएल लिंग, जाती आणि धर्म यांवरून भेदभाव करणार नाही. तरिसुद्धा समाजामध्ये ठरविलेल्या योजनांना अस्वीकृत करणार नाही.
  6. जीआयसीएचएफएल सामान्य उदाहरणामध्ये, एकतर कर्जधारांकडून किंवा बँक/अर्थ संस्थांकडून कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचा स्वेच्छानिर्णय घेईल.
  7. कराराअंतर्गत किंवा अतिरीक्त सुरक्षा मागण्यासाठी आठवण देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, जीआयसीएचएफएल कर्जधारकाला कर्ज कराराबद्दल सूचना पाठवतीलजीआयसीएचएफएल सर्व कर्जावरील सर्व सुरक्षा मुक्त करतील किंवा कर्जधारकाला कर्जाची बाकी रक्कम न भरल्यास जीआयसीएचएफएल त्याच्या विरूद्ध कार्यवाही करेल याची जाणीव करून देतील. अशी कार्यवाही केली गेल्यास, ग्राहक उर्वरीत कर्ज भरण्याचा दावा करून हा दावा चुकता करे पर्यंत किंवा कर्ज रक्कम भरेपर्यंत सर्व सुरक्षा राहू द्याव्यात अशी मागणी करू शकतो.
 • साक्षीदार:एखाद्या व्यक्तीला कर्जाचा साक्षीदार समजला गेला तर, जीआयसीएचएफएल त्याला/तीला खालील पोचपावती सह माहिती देतील –
  1. साक्षीदाराच्या जबाबदारीच्या अटी सांगणारे साक्षीदार पत्र/व्यवहार
  2. जीआयसीएचएफएल तो/ती साक्षीदार राहीलेल्या कर्जधारकाच्या सेवेमध्ये काही चुक असल्यास त्याची माहिती सुद्धा देईल.
 • शाखा बंद होणे/स्थानांतरीत होणे:जीआयसीएचएफएल ग्राहकाला शाखा बंद होत असल्यास किंवा स्थानांतरीत होत असल्यास त्याची माहिती देईल.
 • तक्रारी:जीआयसीएचएफएल कायदेशीर चौकटीत, धोरण व प्रक्रियांची अंमलबजावणी करून ग्राहकांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करेल.तक्रारी असल्यास, ग्राहक त्याचे/तीचे खाते असलेल्या ठिकाणच्या इन-चार्ज ला भेटू शकतात आणि त्याची तक्रार “तक्रार नोंदवही”मध्ये नोंदवू शकतात.तक्रार नोंद केल्यावर, ग्राहकाला तक्रार क्रमांक मिळेल आणि पुढील भेटीसाठी तारीख मिळेल.ग्राहक तक्रारीकडे लक्ष देण्यासाठी संबधीत ठिकाणी लेखी देऊ शकतो किंवा चर्चा करू शकतो (स्थानांच्या यादीसाठी, कृपया या संकेतस्थळाला भेट द्या. )प्रतिसाद असमाधानी आल्यास किंवा प्रतिसाद न मिळाल्यास, खालील पत्त्यावर तक्रार करा -पत्राद्वारे :उपाध्यक्षजीआयसी हाऊसींग लिमीटेड

  युनिव्हर्सल इन्श्युरन्स बिल्डींग, 3रा माळा,

  सर पीएम रोड, फोर्ट

  मुंबई 400 001.

  इमेल द्वारे: corporate@gichf.com

 • सामान्य:या कोड बद्दल तडजोड न करता किंवा त्यावर परिणाम न होऊ देता येथे उल्लेख केलेल्या कोड मध्ये बदल/सुधार/दुरूस्ती करण्याचा अधिकार जीआयसीएचएफएल कडे राखीव आहे आणि ती त्याची वेळोवेळी माहिती देईल. अशा दुरूस्त्या/बदल हे ग्राहकांच्या माहिती व फायद्यासाठी शाखा/निगम कार्यालयांच्या सूचना फलकावर लावले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*
Website